अमरावती विद्यापीठातील 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी:प्राध्यापक भरती न केल्याने विद्यापीठाचा कठोर निर्णय
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा…
